राजूर (वार्ताहर
)आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडी करून
देतांना निसर्ग रम्य साहियाद्रीचा कुशीत वसलेले मवेशी गावातील विद्यालय
पाहून रवींद्रनाथ टागोर यांचा गुरुकुल शिक्षण पद्धतीची आठवण होते आशे
प्रतिपादन डॉक्टर गजानन दादा शास्त्री महाराज (बुलढाणा) यांनी मवेशी तालुका
अकोले येथे बोलतांना केलें.
श्री समर्थ माध्यमिक विद्यालय मवेशी येथे नवीन इमारत पाया भरणी शुभारंभ परम्पुज्ज सुभाष पुरी महाराज कळस व प्राध्यापक गजानन दादा शास्त्री महाराज (बुलढाणा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .
श्री समर्थ माध्यमिक विद्यालय मवेशी येथे नवीन इमारत पाया भरणी शुभारंभ परम्पुज्ज सुभाष पुरी महाराज कळस व प्राध्यापक गजानन दादा शास्त्री महाराज (बुलढाणा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .
100_9113.JPG 2573K View Share Download |
100_9184.JPG 3713K View Share Download |
100_9211.JPG 3138K View Share Download |
100_9127.JPG 4033K View Share Download |
100_9161.JPG 3712K View Share Download |
DSC09761.JPG 12 |
No comments:
Post a Comment