राजूर (वार्ताहर)
येथील कन्या प्रशालेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
होते.प्रसंगी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक पिंगळे यांचा शुभहस्ते
क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील
देसाई,गणेश पिंगळे,निलेश पिंगळे,सौ.पूनम पिंगळे,व श्री स्वामी समर्थ सेवा
संस्थेचे सचिव शांताराम काळे,प्राचार्य सौ.मंजुषा काळे,उपस्थित
होते.यावेळी बोलतांना अशोकराव पिंगळे म्हणाले विद्यार्थांनी शिक्षणा बरोबरच
आपले कलागुण विकसित करण्यासाठी क्रीडा स्पर्धान मध्ये सहभागी होऊन आपले व
आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे प्रतिकूल परीश्ठीतीवर मत करून कन्या
विध्यालयाने आपले विद्यार्थी राज्य्पात्लीपर्यंत नेले असून क्रीडा
स्पर्धांचा आयोजनासाठी मी माझ्या कुटुंबियांचा वतीने या विद्यालयाला २१
हजाराची देणगी देत आहे.प्रास्ताविक प्राचार्य सौ.मंजुषा काळे यांनी
केले,सूत्रसंचालन किरण भागवत तर आभार विनायक साळवे यांनी मांडले.
IMG_0753.JPG 1738K View Share Download |
IMG_0762.JPG 1683K View Share Download |
IMG_0766.JPG 1 |
No comments:
Post a Comment