Wednesday, 20 February 2013

राजूर (वार्ताहर)एकलव्य खेंल कूद स्पर्धेअत महाराष्ट्रानी ३हज़ार मीटरधावःण्याच्या स्पर्ध्यात कुमारी रत्ना कोडर मुलीनें प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिलाव्लें त्यमुळे महाराष्ट्र ला बहुमान मिळाला राजूर इथें सकाळी ११ वाजता तिच्या आगमन झाल्यावर ढोल ,तश्या ,लाझीम वाजून तिच्या स्वागत करण्यात आली आदिवासी सेवक काशिनाथ साबळे दादा ,उपसरपंच संतोष बनसोडे ,सचिव शांताराम काळे यांनी रत्ना कोदार चा सत्कार केला फोटो समर्थ राजूर —
2 attachments — Download all attachments   View all images   Share all images  
DSCN1737.JPGDSCN1737.JPG
3152K   View   Share   Download  
DSCN1742.JPG

No comments:

Post a Comment