Monday, 4 March 2013

राजूर (वार्ताहर) आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया कडून आदिवासी जनतेची
होत असलेली कुचबना व अडवणूक त्वरित थाबवून आदिवासीना न्याय द्यावा अन्यथा
मणसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा डॉ किरण लहामटे यांनी निवेदनाद्वारे
प्रकल्प कार्यालयाला दिला आहे याबाबत निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि
राजूर प्रकल्प कार्यालया कडून शेती विषयक साहित्याचे वाटप करताना
एजंटगिरी त्वरित थाबवावी दुष्काळी परिस्थिती असल्याने आदिवासी जनाचे
सामुदायिक विवाह त्वरित सुरु करावे कार्यालयाच्या अंतर्गत कामाच्या
पद्धतीत पारदर्शकता आणावी गेली चार पाच वर्षाच्या घरकुलाच्या कामात
प्रचंड गोंधळ आहे त्यात सुधारणा करून गैर प्रकारची चौकशी करून दोषींवर
गुन्हे दाखल करावे आश्रम शाळा गैरसोयी दूर कराव्या ठक्कर बाप्पा
योजनेच्या सभा मंडप ,गावा अंतर्गत रस्ते व पूल मंजूर आहे मात्र कामाना
सुरवात नाही जी अर्धवट कामे आहेत अशी सर्व कामे तातडीने सुरु करण्यात
यावी अन्यथा १५ दिवसानंतर मणसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा अशोकराव
फापाळे ,संजय वाकचौरे ,सुनील हांडे डॉ किरण लहामटे संजय देशमुख व सुभाष
आहेर आदिने दिला आहे लहामते यांच्या दवाखान्या पासून मोर्चाची सुरवात
करून गावातून थेट मोर्चा प्रकल्प कार्यालया घेऊन गेले.
See Translation

No comments:

Post a Comment